लग्नासाठी ठरला व्हॅलेंटाईनचा मुहूर्त | Astad- Swapnali Wedding | Lokmat CNX Filmy

2021-08-24 0

बिग बॉस मराठीमध्ये आस्ताद काळेचं प्रेम जगजाहीर करणारी मेघा धाडे या जोडीच्या विवाहसोहळ्यासाठी भलतीच एक्सायटेड आहे..मेघानं सर्वांत आधी आस्ताद आणि स्वप्नालीचं केळवण केलंय... तिनं आपल्या घरी या जोडीला इनवाईट करत पारंपारिक पद्धतीनं अगदी आवडीनं केळवण केलंय..ओवाळणी करतानाचा फोटो मेघानं पोस्ट करत हा गोड क्षण चाहत्यांसोबत शेअर केलायं..त्यानंतर चर्चा सुरु झाली ती या दोघांच्या वेडिंग डेटची.. आस्ताद आणि स्वप्नाली हे लव्ह बर्डस व्हेलेंटाईन डेच्या मुहूर्तावर विवाहबंधनात अडकणारयेत.. पुण्यात हा ग्रॅण्ड लग्नसोहळा पार पडणारये..

#lokmatcnxfilmy #AstadKale #Swapnalipatil #valentineday
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber